Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 16:13

Pune News : जुन्नर, (पुणे) : जुन्नर-ओतूर मार्गावर पांगरीमाथा येथे शनिवारी दुपारी झालेल्या हायवा ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याचा अशा अपघाती निधनामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जुन्नर येथून एक हायवा ट्रक ओतूरच्या दिशेने जात होता, तर नायब तहसीलदार गवारी यांची कार विरुद्ध दिशेने येत होती. पांगरीमाथा येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. Pune News

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. यामध्ये अनंता गवारी यांच्यासह विजय खारतोडे (वय 48) आणि तुषार कोरडे (वय -35) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला ओतूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. गवारी आणि खारतोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असताना अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली. Pune News

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, हवालदार नामदेव बांबळे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे जुन्नर-ओतूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. Pune News

 

दरम्यान, अनंता गवारी हे महसूल विभागात अत्यंत संयमी आणि कामाप्रती निष्ठा असलेले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ओतूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. Pune News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp