Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 26 April 2026, 10:45

Pune News : पुणे, : सोशल मीडियाचा वापर करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तलवारीचे स्टेटस ठेवून लोकांमध्ये भीती पसरविणाऱ्या अक्षय विकास कांबळे (वय -27) या तरुणाला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हि कारवाई शनिवारी (ता. 25) करण्यात आली. Pune News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गुन्हे शाखा युनिट-2 चे कर्मचारी विशाल दळवी, ओंकार कुंभार आणि ऋषीकेश व्यवहारे हे वानवडी आणि रामटेकडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार विशाल दळवी आणि पोलीस शिपाई ऋषीकेश व्यवहारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण हातात तलवार घेऊन रामटेकडी येथील प्रथमा बिल्डिंगच्या पार्किंगमधील पत्राशेडमध्ये थांबला आहे. तसेच त्याने या शस्त्राचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  Pune News

मिळालेल्या माहितीची खात्री पटताच गुन्हे शाखेच्या पथकाने प्रथमा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये छापा टाकला. पोलिसांनी अक्षय विकास कांबळे (रा. शांतीनगर, रामटेकडी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये तीन हजार 500 रुपये किमतीची लोखंडी पात्याची तलवार मिळून आली. पोलिसांनी ही तलवार जप्त करून आरोपीला अटक केली आहे.  Pune News

दरम्यान, आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर १७७/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) आणि १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Pune News

सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, साधना ताम्हाणे, विशाल दळवी, शंकर नेवसे, ओंकार कुंभार, ऋषीकेश व्यवहारे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केलेली आहे.  Pune News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23

Baramati News : बारामतीतील एमआयडीसी रोडवरील बेकायदा अड्ड्यांचा पर्दाफाश ; वैभव वाईन्सला नोटीस तर अंडा भुर्जी व चिकन सेंटर चालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

Tuesday, 28 April 2026, 17:16

Yavat Crime : यवत पोलीस ठाणे अवैध धंद्यांत जिल्ह्यात अग्रेसर..? देहविक्री, मटका, हातभट्टी, वाळू तस्करीला संरक्षण?

Tuesday, 28 April 2026, 16:44
Next Post

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.