Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामतीतील एमआयडीसी रोडवरील बेकायदा अड्ड्यांचा पर्दाफाश ; वैभव वाईन्सला नोटीस तर अंडा भुर्जी व चिकन सेंटर चालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 28 April 2026, 17:16

Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती एमआयडीसी रोडवर वैभव वाईन्सच्या शेजारी रस्त्याच्या कडेला उघडपणे सुरू असलेल्या ‘ओपन बार’वर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. सायंकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, संबंधित वाईन्स शॉपलाही पोलिसांनी लेखी नोटीस बजावली आहे. अशी माहिती बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. Baramati News

 

रिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शहा (गुड्डू पान शॉप) आणि अशोक लोंढे (मालिक टी टपरी) हे दोघे वैभव वाईन्समधून मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ग्लास, पाणी आणि चकणा उपलब्ध करून देत होते. इतकेच नाही तर रस्त्याच्या कडेलाच बसून मद्यपान करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांनी तिथे अनधिकृत ‘ओपन बार’च थाटला होता. यामुळे मद्यपींचा राबता वाढल्याने स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. Baramati News

कारवाईदरम्यान पोलिसांना आशिष वाल्मिकी (अंडा भुर्जी टपरी) आणि नौशाद मुलानी (नूर चिकन सेंटर) हे दोघेही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता व्यवसाय करताना आढळले. हे व्यावसायिक कचरा थेट रस्त्यावर टाकून परिसरात अस्वच्छता पसरवत असल्याचेही समोर आले. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी या चौघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) व ११५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. Baramati News

दरम्यान, पोलिसांनी कारवाई दरम्यान संबंधितांची वाहने आणि साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केले आहे. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस अंमलदार भारत खारतोडे, नितीन ढवण, शशिकांत दळवी, निलेश वाकळे, हनुमंत पाटील, दादा दराडे, ओंकार भोसले आणि संतोष कांबळे यांच्या पथकाने केली. Baramati News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40
Next Post
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.