Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 10:58

Bhor News  पुणे, ता.2 : नसरापूर (ता. भोर) येथे मानवतेला काळीमा फासणारी अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले असून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. Bhor News

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे ही चिमुकली आपल्या आजीकडे आली होती. घरासमोर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबीयांनी आसपास शोध घेतला; मात्र वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी चिंता वाढू लागली. काही क्षणांतच “मुलगी हरवली” ही बातमी गावभर पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शोधमोहीमेत सहभागी झाले. शोध घेत असताना गावातील एका गोठ्याजवळ संशयास्पद परिस्थिती आढळली. तेथे पाहणी केली असता चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर येताच गावात शोककळा पसरली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. Bhor News

पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती चिमुकलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात संबंधित आरोपीने चिमुकलीला फूस लावून गोठ्यात नेल्याचे, तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. Bhor News

 

या घटनेची माहिती समोर येताच संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत काही काळ वातावरण तापले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील 'शिव मोटर्स'च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.