Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 11:09

Donald Trump : मुंबई, ता. 26 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन या आलिशान हॉटेलमध्ये ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएसन’च्या डिनर पार्टीमध्ये ट्रम्प पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासह उपस्थित असताना एका हल्लेखोराने गोळीबार केला. सुदैवाने, या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले असून सुरक्षा यंत्रणांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.  Donald Trump

डिनर पार्टीचा कार्यक्रम सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प व्यासपीठावर मान्यवरांसह बसलेले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ट्रम्प यांचा एक अधिकारी त्यांना एका कागदावरील मजकूर दाखवत असतानाच सभागृहात अचानक गोंधळ सुरू झाला. समोरच्या रांगेतून मोठे आवाज ऐकू आले, जे नंतर गोळीबाराचे असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी सभागृहातील उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. Donald Trump

गोळीबाराचा आवाज येताच ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तात्काळ व्यासपीठाचा ताबा घेतला. त्यांनी डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प यांना मानवी साखळी करून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण हिल्टन हॉटेलचा ताबा घेऊन सुरक्षा दलांनी झाडाझडती सुरू केली आणि उपस्थितांनाही सुरक्षित बाहेर काढले. Donald Trump

 

या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी कोल टोमस ॲलन नावाच्या २७ वर्षीय संशयित व्यक्तीला अटक केली आहे. तो कॅलिफोर्नियातील टोरन्सचा रहिवासी असल्याचे समजते. न्यूयॉर्क पोस्टच्या स्तंभलेखिका कॅरोल मार्कोविझ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्लेखोराची ओळख स्पष्ट केली आहे. Donald Trump

दरम्यान, घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “सुरक्षा दलांनी अतिशय जलद आणि चोख कामगिरी बजावली. हल्लेखोराचे मुख्य लक्ष्य मीच होतो, मात्र तो एक विकृत व्यक्ती होता.” विशेष म्हणजे, या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. उधळला गेलेला हा कार्यक्रम येत्या महिन्याभरात पुन्हा आयोजित करण्यात येईल आणि लवकरच सविस्तर पत्रकार परिषद घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Donald Trump

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.