Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेन्शनच्या पैशांवरून धक्कादायक कृत्य; महिलेचा पतीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 12:26

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका महिलेने घरगुती वादातून चक्क आपल्या पतीला जीवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार 8 डिसेंबर रोजी घडला आहे. या प्रकरणी 61 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या पैशांवर डोळा ठेऊन आरोपीनं हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पीडित सध्या रुग्णालयात दाखल झाला असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. (Thane Crime)

जखमी झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आणि पीडित यांच्यात पेन्शनच्या पैशांवरुन काही दिवसापासून वाद सुरु आहेत. आरोपी पत्नीला भेटण्यासाठी दोन पुरुष सतत घरी येत होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये आणखीनच वाद वाढला होता. या वादाचे स्वरुप पाहता पत्नी आणि इतर दोन व्यक्तींकडून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार पीडिताने पोलिसांमध्ये आगोदरच दिली होती. ( Domestic Dispute)

दरम्यान, दोन तरुण 8 डिसेंबरला घरी येऊन त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला पेटवून दिले. आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला धावले. त्यांनी पीडिताला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

चेष्टा केल्याच्या गैरसमजातून व्यायामशाळेतील लोखंडी प्लेट डोक्यात मारली; एकास अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.