व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, June 6, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 July 2022, 9:41

भिगवण: पोंधवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापूर महामार्गलगत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत भिगवण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  सदरील घटना 08/07/2022 रोजी  घडलेली  असून  फिर्यादी यांच्याच गावातील व्यक्तीने भिगवण पोलीस ठाण्याला फोन करुन कळवीले की , पोंधवडी गावचे हद्दीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापुर हायवे रोडलगत कि.मी.नं. 103/330 चे तीन मोऱ्या असलेल्या पुलाचे जवळ सर्व्हिस रोड लगत एक पुरुष इसम मयत स्थितीत पडलेला आहे .

सदर ठिकाणी जावुन पाहीले असता एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय , अंदाजे 50 ते 55 वर्षे , अंगाने मजबुत त्याचे नेसणीस आकाशी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळसर उभ्या रंगाची पॅन्ट असे असलेला तो मयत दिसला त्याचे उजवे कानाच्या खाली खरचटलेले व नाकातुन स्त्राव झालेला दिसत असुन उजवे हाताचे मनगटाजवळ खरचटलेली जखम दिसत आहे.

अनोळखी  मृत पुरुषाबद्दल जर कोणाला माहीत असेल तर भिगवण पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे  पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक रुपनवर  करीत आहेत .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसामुळे रस्त्यांची चाळण; शहरात १३५६ खड्डे, ५०८ खड्ड्यांचे काम सुरू

Thursday, 5 June 2025, 22:59

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा विषारी इंजेक्शन देऊन खून; प्रेयसीसह चार जणांना अटक

Thursday, 5 June 2025, 22:27

नणंदेला ४ लाख दिले तरी सासरच्यांकडून छळ; अखेर गळफास घेत विवाहितेनं संपवलं जीवन

Thursday, 5 June 2025, 21:54

हनीमूनदरम्यान पतीची हत्या तर पत्नी बेपत्ता; घराबाहेर रहस्यमय पोस्टर, धक्कादायक घटनाक्रम…

Thursday, 5 June 2025, 21:06

पिंपरी-चिंचवडमध्ये लाच घेताना सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Thursday, 5 June 2025, 20:42

पुण्यात महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम; पीएमपी बससेवांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 5 June 2025, 19:56
Next Post

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखावर...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.