Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 July 2022, 9:54

पुणे : भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,25,028 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.29% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.51% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 16,104 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,29,53,980 झाली आहे गेल्या 24 तासात 18,840 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात एकूण 4,54,778 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.61 (86,61,77,937) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.09% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.14% आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.65 (1,98,65,36,288) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,60,37,032 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.74 (3,74,00,178) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड येथील आलेगाव फाट्याजवळ स्विफ्ट कारची दुचाकीला समोरासमोर धडक; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कारचालक घटनास्थळावरून पसार

Friday, 13 November 2026, 11:46

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांची कामे वेगात; लवकरचं रस्ते होणार चकाचक

Friday, 13 November 2026, 11:41

मोबाईलसाठी जन्मदात्याला संपवलं! नकार ऐकताच डोकं सटकलं अन् झोपेतच वडिलांच्या डोक्यात सपासप वार

Friday, 13 November 2026, 11:33

विश्रांतवाडी पोलिसांची तत्परता! 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 24 तासांत शोध

Friday, 13 November 2026, 11:29

कांद्याचे भाव तब्बल ११६ टक्क्यांनी वाढले! लसूण, लिंबू आणि खाद्यपदार्थांच्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Friday, 13 November 2026, 11:17

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पाच दिवसांत चौघांचा अपघाती मृत्यू; प्रशासन अन् वाहतूक पोलिसांच्या कारभारावर संताप

Friday, 13 November 2026, 11:15
Next Post

श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपतींच्या घराला घेराव; राष्ट्रपतीं राजपक्षे यांचे पलायन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp