Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपतींच्या घराला घेराव; राष्ट्रपतीं राजपक्षे यांचे पलायन

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 July 2022, 9:57

पुणे : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा रोष अजूनही कमी झालेला नाही. देशभरात तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना लोक पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांच्या जमावाने त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, या निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढला.

काही आंदोलक राष्ट्रपती निवासाच्या आवारात घुसल्याचे वृत्त आहे. यानंतर सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींना घराबाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले.श्रीलंकेतील सिरसा टीव्ही या टीव्ही चॅनलने जारी केलेल्या फुटेजमध्ये राष्ट्रपतींच्या निवासस्थानात जमाव प्रवेश करताना दिसत आहे.मात्र, सुरक्षा दलांनी पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. निदर्शनादरम्यान 30 हून अधिक लोक जखमी झाले.

 

श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अन्नापासून ते इंधनापर्यंत संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. घरांमध्येही वीज काही तासच येत आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा सतत कमी होत असल्याने ते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक वस्तूही आयात करू शकत नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post

खरेदी करार रद्द झाल्यावर ट्विटर कंपनीचे कर्मचारी संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.