व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

बायको नांदत नसल्याच्या कारणावरून तरुणाची आत्महत्या…!

पुणे : काही दिवसापासून घरातून बेपत्ता असणाऱ्या युवकाने आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावाजवळ असणाऱ्या पहाडदरा येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे....

Read more

पाच लाखांचे टोकन देऊन बीएमडब्ल्यू घेतली ; अन् उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल…!

पुणे : पाच लाख रुपये टोकन देऊन बीएमडब्ल्यू कार घेतली, मात्र उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात मुंढवा...

Read more

महाराष्ट्रातील ”या” कारागृहात पोलिसांचा ‘साइड बिझनेस’ जोरात सुरु ; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर प्रतिमिनिट कॉलसाठी १०० रुपये…!

नागपूर: नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानीच रॅकेट सुरु केले असून १० ग्रॅम गंजासाठी पाच हजार, तर...

Read more

Breaking News : सोरतापवाडी हद्दीत पुणे – सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात उरुळी देवाची येथील १८ वर्षीय युवक ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी..!

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा...

Read more

शिक्रापूर येथील मोक्कामधील आरोपीला जामीन..!

पुणे : जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मोक्क्यातील गुन्ह्यात एकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयातील जस्टीस अनुजा...

Read more

कारवाई केली म्हणून महिला पोलिसांच्या विरोधात ‘कमेंट’ करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई…!

पुणे : पोलीस वाहतूक नियमन करताना वाहतूक विभागाच्या क्रेन व्हॅनने नियमाची पायमल्ली करणारी गाडी उचलली. त्यावर गाडी मालकाने फेसबुक लाईव्ह...

Read more

कुंजीरवाडी येथील कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध…!

विशाल कदम  लोणी काळभोर : कुंजीरवाडी येथील कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध...

Read more

लोणी काळभोर हद्दीतील माळीमळा येथील “बहुचर्चित” मटका अड्ड्यावर मालक व रायटर यांच्यात तुफाण हाणामारी ; महिलांनाही मारहाण झाल्याने पुणे – सोलापूर महामार्ग १५ मिनिटांहून अधिक काळ ठप्प..!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या धंद्यावर रायटर व मटका चालकाच्या मालकाबरोबर तुफान हाणामारी झाल्याने...

Read more

फर्ग्युसन कॉलेजच्या बसस्थानकाजवळ व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या ५ जणांना अटक; साडे ५ कोटीचा मुद्देमाल जप्त, डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…!

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बसस्थानकाजवळ व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (ता. २९)...

Read more

हृदयद्रावक!  जन्मदात्यांनी पोटच्या १ दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला दिले फेकून ; नाशिकच्या चुंचाळे भागातील ही घटना…!

नाशिक : एका दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला आलेल्या पोटच्या मुलीला पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले...

Read more
Page 759 of 846 1 758 759 760 846

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!