Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायको नांदत नसल्याच्या कारणावरून तरुणाची आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 December 2022, 12:22

पुणे : काही दिवसापासून घरातून बेपत्ता असणाऱ्या युवकाने आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावाजवळ असणाऱ्या पहाडदरा येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तीन लग्न होऊन देखील तिन्ही बायका नांदत असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली. शेखर शांताराम पवार (वय २८ रा. वाफगाव, मांदलेवाडी, खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत तरुणाचे वडील शांताराम गेनु पवार यांनी पारगाव ( ता. आंबेगाव) पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेखर पवार हा खेड तालुक्यात राहणारा तरुण होता. मात्र, कामानिमित्त तो कुटुंबीयसोबत आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे राहत होता. शेखर याने तीन लग्न केली होती. मात्र, काही कारणांमुळे तिन्ही बायका त्याच्यासोबत नांदत नव्हत्या. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. त्या नैराश्यातून त्याने घर देखील सोडले होते. वडिलांनी शोध घेऊनही तो सापडला नाही, अखेर वडिलांनी १७ नोव्हेंबर २०२२ ला खेड पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

मात्र, पोलीस शोध घेत असताना आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात त्याचा झाडा सांगाडा लटकल्याचे आढलून आले. गावचे असणारे पोलीस पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने कळवले. पोलिसांना घटनास्थळी काही कागदपत्र आढळून आली असून त्यातूनच हा शेखर असल्याची खात्री केली. यानंतर शेखर याच्या कुटूंबियांना कळवण्यात आले. तीन बायका नांदत नसल्याच्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

सदर प्रकरणात मयत इसमाचा हाडाचा सांगाडा भेटल्यानंतर घटनास्थळी मिळून आलेल्या त्याच्या खिशामध्ये त्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळून आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता सदर मयत इसमाचे वडील शांताराम घेऊन पवार हे घटनास्थळी आले. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शेखर शांताराम पवार हा दोन महिन्यांपूर्वी घरातून आत्महत्या करतो असे सांगून दोरी घेऊन निघून गेला होता. त्याबाबत त्यांनी खेड पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत वाढली; २ डिसेंबर सायं ५. ३० पर्यंत भरता येणार ऑफलाईन अर्ज....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.