Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 16:07

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून याचा सर्वाधिक फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यावरून निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रियझाले आहे . शुभांगी पाटील यांच्या रूपात ठाकरे गटाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शुभांगी पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या या राजकीय निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे . त्या म्हणाल्या, “माझी उद्धव ठाकरे साहेबांवर वैयक्तिक कोणतीही नाराजी नाही. परंतु, माझ्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा तीव्र आग्रह धरला होता. त्यांच्या याच इच्छेचा मान राखून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे.”

 

यापूर्वी ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मतदारसंघात विकासनिधी मिळत नसल्याचे कारण देत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला होता. या खासदारांच्या आणि आता शुभांगी पाटील यांच्या पक्षांतरामुळे आगामी काळात ठाकरे गटाचे आणखीही काही मोठे नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

'केतनला संपवायचंय, तुही सोबत चल' लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.