Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 16:39

पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्र असलेल्या एका तरुणाची पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे. केतनच्या हत्येचा कथित कट याच तरुणाला सर्वप्रथम सांगण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आल्याने त्याची भूमिका तपासली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून देण्यापूर्वी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी या तरुणाशी चर्चा केली होती. दोघांनी त्याला त्या दिवशी लोहगडावर ट्रेकिंगसाठी सोबत येण्याचेही सांगितले होते. मात्र, त्याने जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. केतनच्या मृत्यूनंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच वर्गमित्राला भेटल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच सिया गोयलनेही घटनेनंतर त्याच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. या भेटीत आणि संभाषणात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांसमोर सध्या महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, जर या तरुणाला कथित कटाची आधीपासून माहिती होती, तर त्याने याबाबत कोणालाही माहिती का दिली नाही? याच दृष्टीने त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा बीड जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या पुण्यातील बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतन चौधरी त्याच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तरुणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड, चॅट, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. या तपासातून हत्या प्रकरणाशी संबंधित आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12

मोबाइल होणार स्वस्त? GST कौन्सिलच्या बैठकीत 18% करकपातीचा मोठा निर्णय होण्याची शक्यता!

Sunday, 30 August 2026, 10:50

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचा ताजा दर

Sunday, 30 August 2026, 10:45

‘भारतात मुस्लिम नको म्हणणारा हिंदू नाही!’ न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवतांचं मोठं विधान

Sunday, 30 August 2026, 10:40

17 दिवस उपोषण, सरकारची बैठक अन् 2 GR! पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश

Sunday, 30 August 2026, 10:28

नेपाळमध्ये महापुराचा तांडव! 275भारतीय बेपत्ता; बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम

Sunday, 30 August 2026, 10:26
Next Post

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ' स्टिंग ' एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp