Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोव्हेंबरपासून अनेक शिक्षकांचे वेतन थांबणार? ऑक्टोबरअखेरची डेडलाइन जाहीर

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 12 October 2026, 8:52

पुणे: राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. संचमान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपेक्षा जास्त पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन 1 नोव्हेंबर 2026 पासून दिले जाणार नाही, अशी भूमिका विभागाने घेतली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकाऱ्यांना शालार्थ प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

शालार्थ प्रणालीतील कर्मचारी नोंदी, शाळांची संचमान्यता आणि प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची माहिती यामध्ये तफावत आढळत आहे. यामुळे वेतन मंजुरीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 या दोन महिन्यांसाठी काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने वेतन देण्याची तात्पुरती सवलत देण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरपासून ही सवलत संपणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखा, रुजू होण्याच्या तारखा आणि इतर सेवाविषयक नोंदींमधील चुका सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच शालार्थ प्रणाली आणि संचमान्यतेतील यूडायस क्रमांक जुळवणेही आवश्यक आहे.

काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तर काही शाळांमध्ये कागदपत्रांची पूर्तता बाकी आहे. शाळा बंद होणे किंवा न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असणे, अशा कारणांमुळेही वेतन प्रक्रियेत अडचणी आल्या आहेत. ऑक्टोबरअखेरपर्यंत सर्व त्रुटी दूर करण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तिसऱ्याच्या भांडणात मध्यस्थी केली अन् स्वतःच खाल्ला मार! पुण्यात ‘माझ्या आईला शिव्या देतो का?’ म्हणत तरुणाच्या डोक्यात सपासप वार

Monday, 12 October 2026, 20:15

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 19:04

उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Monday, 12 October 2026, 18:57

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर; काय आहेत नवीन नियम?

Monday, 12 October 2026, 18:48
Next Post

Navratri Day 2: महादेवांनी घेतली देवीच्या निष्ठेची परीक्षा, पण श्रद्धा कायम राहिली! वाचा ब्रह्मचारिणी मातेची कथा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp