Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, तारीख लक्षात ठेवा! हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त अखेर ठरला

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 12 October 2026, 8:20

पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे शहरादरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मेट्रोचे उद्घाटन 3 नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मात्र, उद्घाटनाची तारीख अद्याप अधिकृतरीत्या निश्चित झाल्याची पुष्टी झालेली नाही.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांसह नियमित प्रवाशांना सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 23 जुलै रोजी माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय, बालेवाडी या 12 स्थानकांदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर आणखी 5 स्थानकांच्या सुरक्षा तपासण्या पूर्ण होऊन त्यांनाही परवानगी मिळाली. त्यामुळे एकूण 17 स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी आणि पुणे शहरादरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा होण्याची शक्यता आहे. आता प्रत्यक्ष उद्घाटनाची तारीख आणि प्रवासी सेवा सुरू होण्याबाबतच्या अधिकृत घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“बरं नाहीये, तुला दवाखान्यात घेऊन जातो…” म्हणत क्लिनिकमध्ये नेलं अन् नंतर आळीपाळीने तोडले 19 वर्षीय तरुणीच्या शरीराचे लचके

Tuesday, 13 October 2026, 11:16

अवघ्या 10 मिनिटांत होत्याचं नव्हतं! 3 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान; आलेगाव पागात नेमकं काय घडलं?

Tuesday, 13 October 2026, 10:34

पुणे बाजार समितीच्या चौकशीचे पणनमंत्र्यांचे आदेश! माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर यांचे आरोप; सभापती प्रकाश जगताप यांनी फेटाळले आरोप

Tuesday, 13 October 2026, 10:26

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:20

मध्यस्थी करायला गेला अन् मृत्यूने गाठलं! तिघांनी घेरलं, फरफटत नेलं, सपासप वार केले; पुण्यातील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:05

गोलेगावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; डीवायएसपी अनिल कटके यांचा विशेष सन्मान

Tuesday, 13 October 2026, 9:43
Next Post

MPSC आंदोलनाला अखेर पूर्णविराम? भीमनवार सक्तीच्या रजेवर, तुकाराम मुंढेंकडे मोठी जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp