Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 15:58

पुणे: पुणे जिल्ह्यातील पानशेत-पुणे मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सांडव्यावरील मुख्य पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजगड (वेल्हे), मुळशी आणि हवेली तालुक्यातील सुमारे 28 गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा पूल बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.

पूल बंद झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अनेकांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागत असून वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.

गेल्या वर्षी मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे धोकादायक पूल कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आणि आवश्यक त्या पुलांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील पुलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे तसेच काही पुलांना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे आढळून आले.

 

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी धोकादायक पूल पाडण्यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पानशेत वसाहतीजवळील मुख्य पूलही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूल बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था किंवा नवीन पूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

'ऑपरेशन टायगर 'पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp