Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पती एका महिलेसोबत राहत असल्याची मिळाली माहिती; पत्नी ‘त्या’ ठिकाणी येताच दोघे आढळले एकत्र, त्यानंतर नवरा आणि त्याच्या प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत गमावले प्राण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 September 2024, 21:00
woman died as husband and her friend attacked on her in nashik

ओझर : पतीसह त्याच्या प्रेयसीने ढकलून दिल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीने ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयिताना अटक करण्यात आली आहे. संशयितांना पिंपळगाव न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, रजनी प्रकाश वालदे (वय ५०, रा. गड्डीगोदाम, गौतमनगर, नागपूर) या मुलगी व मुलासोबत सोबत राहत होत्या. तर त्यांचे पती प्रकाश तुकाराम वालदे (वय ६०, रा. जउळके शिवार ता. दिंडोरी) येथे राहतात. रजनी वालदे यांना आपले पती एका महिलेसोबत ओझर येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या मुलगी काजलसोबत १५ सप्टेंबर रोजी ओझर येथे आल्या.

यावेळी त्यांना पती प्रकाश वालदे एका महिलेसोबत आढळून आले. संतापलेल्या रजनी यांनी पती प्रकाश यांना घर खचार्साठी पैसे का देत नाही? याचा जाब विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसन झटापटीत होऊन प्रकाश व त्यांची प्रेयसी संशयित मंदाकिनी नामक महिला यांनी रजनी यांना ढकलून दिल्याने त्या किचन ओट्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्यास मागील बाजुने जबर मार लागला. त्यामुळे त्यांना उचपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मयत रजनी वालदे यांची मुलगी काजल प्रकाश वालदे हिने ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रकाश वालदे व प्रेयसी मंदाकिनी नामक महिला यांच्याविरोधात रजनी यांच्या मुत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरची ७ लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp