Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारवाई केली म्हणून महिला पोलिसांच्या विरोधात ‘कमेंट’ करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 November 2022, 19:55

पुणे : पोलीस वाहतूक नियमन करताना वाहतूक विभागाच्या क्रेन व्हॅनने नियमाची पायमल्ली करणारी गाडी उचलली. त्यावर गाडी मालकाने फेसबुक लाईव्ह करताना पोलिसांच्याच कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हवर अत्यंत अश्लील आणि हीन दर्जाच्या कमेंट करण्यात आल्या. हा लाईव्ह करणाऱ्या व कमेंट करणाऱ्या ९ लोकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय सागर ( रा . अहिरिश गार्डन , मॉडेल कॉलनी , शिवाजीनगर , पुणे ), प्रशांत पाटील, परिक्षीत याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतिष काळे, दत्तात्रय पटेरे, गणेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हयाची नोंद करण्यात आली. वाहतूक कोंडीचा प्रश्न पुणेकरांना भडसावत असताना कोंडी सोडविण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत असतात. मात्र वाहतूक नियमन करणाऱ्या तसेच कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. असाच प्रकार या गुन्ह्याच्या निमिताने समोर आला आहे.

 

शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अरविंद माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाहतुक नियम मोडल्यानंतर नंतर पोलिसांच्या क्रेन गाडीने विजय सागर यांची दुचाकी उचलली. त्यावर सागर यांनी त्याच्या मोबाईलमध्ये संबंधीत घटनेचे फेसबुक लाईव्ह केले . त्यांच्या या फेबसुक लाईव्हला इतर आठ जणांनी महिला पोलिसाविरोधात अश्लील भाषेत कंमेंट लिहल्या. अत्यंत अश्लील भाषेत हीन दर्जाच्या कमेंट पाहिल्यानंतर संबंधीत पोलिस कर्मचारी महिलेनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस महिलेला अशा पध्दतीने टिकेचे धनी व्हावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे . गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक विक्रम गौड करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03
Next Post

गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.