Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 18:09

पुणे : गेल्या 8 वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काही यूट्यूब चॅनेल्सकडून कार्यक्रमाचे व्हिडिओ वापरून त्यासोबत अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह थंबनेल्स जोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराला सचिन गोस्वामी यांनी ‘विकृतीचा कळस’ असे म्हटले आहे.

सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर यशस्वीपणे सुरू असून लवकरच याचे 1000 भाग पूर्ण होत आहेत. जगभरातील मराठी प्रेक्षकांचे या शोला भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या अधिकृत प्लॅटफॉर्म्ससोबतच अनेक अनधिकृत यूट्यूब पोर्टल्सवरही या शोचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. हे लोक या कंटेंटच्या जोरावर पैसे तर कमवत आहेतच, पण त्यासोबतच अत्यंत घाणेरडी कॅप्शन्स आणि अश्लील थंबनेल्स वापरून कार्यक्रमाची नाहक बदनामी करत आहेत.”

ज्या कंटेंटमुळे आपले पोट भरते, त्याचीच अशी बदनामी करताना संबंधित लोकांना लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

या गैरप्रकारामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या दर्जावर शंका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तम आणि कौटुंबिक दर्जा राखण्यास बांधील आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच, अशा विकृत चॅनेल्सनी हे प्रकार त्वरित थांबवावेत, असा इशारा त्यांनी दिला असून, प्रेक्षकांना कुठेही असे आक्षेपार्ह फोटो किंवा कॅप्शन्स दिसल्यास त्या व्हिडिओला लगेच ‘रिपोर्ट’ करावे, अशी विनंतीही सचिन गोस्वामी यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49
Next Post

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस 'आरोपी'च्या पाठीशी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp