Bhigwan News : खडकी येथील श्रीदत्त विकास सोसायटीचा सभासदांना १२% लाभांश वाटपासह अपघाती विमा उतरणार – संस्थेचे अध्यक्ष गणपतराव काळभोर
सागर जगदाळे Bhigwan News : भिगवण : सर्व शेतकरी सभासदांना संस्थेमार्फत १२% टक्के लाभांश (डेव्हिडंट) वाटप करणार आहे. तसेच सर्व...