Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : चिंचवडमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 17:33

प्रदीप गांधलीकर
Pimpri News : पिंपरी  : ईद – ए – मिलाद आणि महात्मा गांधी जयंती या दोन्ही राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून पुणे जिल्हा समाज सेवा संघ या संस्थेच्या वतीने चिंचवडगावातील कब्रस्तान (स्मशानभूमी) येथे रविवारी (ता.०१) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पुणे जिल्हा समाज सेवा संघाचा उपक्रम

पुणे जिल्हा समाज सेवा संघाचे अध्यक्ष हाजी सलीम शिकलगार, कार्याध्यक्ष नाजिरभाई शिकलगार, सल्लागार दाऊदभाई शिकलगार, सदस्य अब्दुलरज्जाक शिकलगार, मिनाज शिकलगार, नियाज शिकलगार, आसिफ शिकलगार, अमीर शिकलगार, रफिक शिकलगार, (Pimpri News) संघाचे प्रवक्ते जमीर शिकलगार या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून कब्रस्तान परिसरातील वाढलेले गवत, निरुपयोगी वनस्पती काढून तसेच अन्य केरकचरा आणि प्लास्टिक यांचे वर्गीकरण करून सुमारे सहा पोती कचऱ्याचे संकलन केले. संकलित केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुपुर्द करण्यात आला.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे या स्वच्छता अभियानात अजलान मिनाज शिकलगार, जोरान अमीर शिकलगार, उजर फैयाज शिकलगार या लहान मुलांनी मोलाची साथ दिली. (Pimpri News) अभियानानंतर कब्रस्तान परिसर स्वच्छ आणि निर्मळ झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोशीमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

Pimpri News : ‘डीजे वाजवू नका’, म्हटल्याच्या रागाने कुटुंबाला कोयता, लोखंडी सळई, लाथांनी मारहाण

Pimpri News : चिंचवडमध्ये एसटी बस दुभाजकाला धडकून अपघात; जिवीतहानी टळली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Pune News : पुणे ग्रामीण विभागात दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.