Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे ग्रामीण विभागात दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 17:38

Pune News : पुणे  : पुणे ग्रामीण विभागात आजोजित केलेली दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा लोणावळा व देहू रोड येथे रविवारी (ता.०१) संपन्न झाली आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे..

डाकघर अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली माहिती

टपाल विभागातर्फे दिनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत महाराष्ट्र सर्कल मध्ये दरवर्षी सहावी ते नववी मधील एकूण ४० विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपयेप्रमाणे एकूण ६ हजार इतकी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. (Pune News) त्यासाठी शाळेत फिलाटेली क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना टपाल विभागातील तिकीट संग्रह व इतर माहिती दिली जाते व त्याची परीक्षा घेतली जाते. या शिष्यवृत्ती योजनेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन बी पी एरंडे यांनी केले होते.

 

दरम्यान, या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे ग्रामीण विभागात लोणावळा व देहू रोड येथील शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले होते. (Pune News) आणि लोणावळा व देहू रोड येथील परीक्षा केंद्रावर दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली.

देहू रोड येथे परीक्षा संपन्न होण्यासाठी छावणी परिषद देहू रोड चे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, केंद्रप्रमुख खान यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. (Pune News) यावेळी पोस्टमास्तर भारत गवळी, राम वायाळ , महेश टकले , अशोक गोफने इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. तर लोणावळा येथे पोस्टमास्तर मंगल गवळी, विवेक थोरवे, खोपडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये करवाई

Pune News : महिलेच्या प्रियकराकडून विजय ढुमेचा निघृण खून; शहर पोलिसांनी दोन दिवसांत उलगडले खुनाचे गूढ

Pune News : ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करायचाय? खिशात पैसेही नाहीत? नो टेंन्शन, आजपासून मिळणार कॅशलेस तिकिट!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57
Next Post

Pune News : वाघोली येथील जी.एच.रायसोनी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.