Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar News : दादा, इथे कचऱ्याची गाडी थांबतच नाही… बारामतीच्या महिलेचे गाऱ्हाणे; दादांनी दिले मिश्कील उत्तर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 16:54

Ajit Pawar News : बारामती : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. या वेळी अनंतनगर येथील एक महिला ओरडत म्हणाली, ‘दादा इथे कचऱ्याची गाडी येत नाही. आली तर थांबत नाही. इथे घंटा गाडी सुरू करा, म्हणजे अजिबात घाण होणार नाही.’ महिलेच्या प्रश्नाची दादांनी हजरजबाबीपणे दखल घेतली. “कचऱ्याची गाडी येत नाही म्हणूनच दादा आलाय. तुमची सूचना योग्य आहे,” असे मिश्कील उत्तर दादांनी दिले. कचऱ्याची गाडी रोजच्या रोज पाठवा, असे निर्देश अजित पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

कचऱ्याची गाडी रोजच्या रोज पाठवा, असे दिले निर्देश

अजित पवार यांच्या हजरजबाबीपणाची चर्चा राजकारणात अनेकदा होत असते. यावेळी एका महिलेने कचऱ्यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. (Ajit Pawar News) अजित पवार यांनीही महिलेची अडचण तातडीने सोडवण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे महिलेसह उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

देशाभरातील लाखो लोकांनी आजच्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या आवाहनानंतर विद्यार्थी, नेते आणि विविध क्षेत्रातील लोकांनी रविवारी, १ ऑक्टोबरला एक तास श्रमदान केले. या वेळी अजित पवार यांनी, बारामती शहरात ठिकठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्याचे काम केले. बारामतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचे अभिनंदन करतो. (Ajit Pawar News) आपण आपला कचराकचरा कुंडीत टाकला, तर स्वच्छतेचा प्रश्न येणारच नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ajit Pawar News : अजित पवार यांचे पुण्यात ‘रोड शो’द्वारे शक्तीप्रदर्शन, बाईक रॅलीमधून नेत्यांनी वाढवला उत्साह!

Ajit Pawar News : तिरंगा ध्वज स्तंभ उभारून योगेशबापू ससाणे यांनी राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केलं : अजित पवार

Ajit Pawar News : अर्थमंत्र्यांकडून निधीवाटपात भेदभाव; एका वाक्यात आरोप फेटाळले; काय म्हणाले अजित पवार?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52
Next Post

Pimpri News : चिंचवडमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp