Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : खडकी येथील श्रीदत्त विकास सोसायटीचा सभासदांना १२% लाभांश वाटपासह अपघाती विमा उतरणार – संस्थेचे अध्यक्ष गणपतराव काळभोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 October 2023, 14:39

सागर जगदाळे
Bhigwan News  : भिगवण  : सर्व शेतकरी सभासदांना संस्थेमार्फत १२% टक्के लाभांश (डेव्हिडंट) वाटप करणार आहे. तसेच सर्व सभासदांचा पाच लाखापर्यंतचा अपघाती विमा उतरणार आहे.अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष गणपतराव यशवंत काळभोर यांनी केली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

खडकी येथील श्री दत्त विकास सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी गणपतराव काळभोर यांनी वरील घोषणा केली. (Bhigwan News ) यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर, उपाध्यक्ष शिवाजी नांगरे,बाळासाहेब काळभोर,विश्वास काळभोर,रोहिदास खरबुजे,सुरेश सकुंडे,दिलीप काळभोर,काशिनाथ काळभोर,प्रताप महाडिक,कैलास शितोळे सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संस्थेला ३१-०३-२०२३ या वर्षांमध्ये २१ लाख ९,१३० इतका नफा झालेला आहे. येणाऱ्या वर्षात संस्था स्वतःच्या जागेमध्ये भव्य इमारत बांधणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. (Bhigwan News) संस्थेचा वार्षिक अहवाल संस्थेचे सचिव राजेंद्र आटोळे यांनी सभासद यांच्यापुढे वाचून दाखवला. सभेतील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमतानी मंजूर झाले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा : भूषण काळे

Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान

Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे - मिट्टूशेठ बाफना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.