Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : शिवसेना (शिंदे गट) भोर तालुका प्रमुखपदी दशरथ जाधव..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 October 2023, 10:43

जीवन सोनवणे

Bhor News : भोर, (पुणे) : शिवसेनेच्या (शिंदे गट) भोर तालुकाप्रमुख पदी दशरथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे स्वीय सहायक नचिकेत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आले.

येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष पूर्ण ताकतीने उतरणार

यावेळी पुणे युवा सेना जिल्हाप्रमुख संतोष घारे व जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे महिला जिल्हाप्रमुख व इतर तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

 

तसेच भोर तालुका व इतर तालुक्यातील निवडी यावेळी करण्यात आल्या. वेल्हा तालुकाप्रमुख पदी सुनील शेंडकर यांची गणेश मसुरकर यांची भोर विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली. (Bhor News) तर कामगार सेना प्रमुख पदी ओंकार तांदळे व विभाग प्रमुख पदी राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी सेना उपतालुका प्रमुख पदी विशाल पवार यांची निवड करण्यात आली.

दशरथ जाधव यांनी भोर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून सर्वसामान्यांच्या अडचणींना प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (Bhor News) तसेच करोना काळात त्यांनी तालुक्यात मुख्य भूमिका देखील बजावलेली आहे. त्यांच्या या कामांची दखल घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदोरे यांनी जाधव यांच्याकडे तालुका प्रमुख पदाची धुरा सोपविली आहे.

दरम्यान, निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दशरथ जाधव म्हणाले, ” येणाऱ्या विधानसभेमध्ये व लोकसभेमध्ये पूर्ण ताकतीने पक्ष उतरणार आहे. (Bhor News) तसेच पक्ष वाढीसाठी पूर्ण ताकदीने कामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : नसरापूरच्या स्वच्छतेसाठी गाव एकवटले; ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट

Bhor News : भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण पुरक उपक्रम

Bhor News : खरेदी विक्री संघाचे काम चांगल्या प्रकारे – आमदार संग्राम थोपटे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Chakan News : व्यावसायिकाला एक कोटीची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीच्या चाकण पोलिसांनी मुसक्या आवळल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.