Pune News : उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून १९ वर्षाच्या मुलाचा खून ; आरोपीला बेड्या, स्थानिक गुन्हे व शिरूर पोलिसांची कामगिरी..
राहुलकुमार अवचट यवत, (पुणे) : उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून न्हावरा (ता. शिरूर) येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा त्याच्याच...