Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : बोरीभडक येथील विलास गव्हाणे यांची शिवाजी मराठा सोसायटी कारभारी मंडळाचे अध्यक्षपदी निवड..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 12 May 2023, 19:01

राहुलकुमार अवचट 

Yavat News : यवत, (पुणे) : बोरीभडक येथील जेष्ठ कार्यकर्ते विलास भिमराव गव्हाणे यांची पुणे येथील शिवाजी मराठा सोसायटी कारभारी मंडळाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पुणे येथे झालेल्या शिवाजी मराठा सोसायटी कारभार मंडळाच्या बैठकीत विलास गव्हाणे यांच्या नियुक्तीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विलास गव्हाणे यांना निवडीचे पत्र सेक्रेटरी जनार्दन थोरात यांनी दिले. (Yavat News)

नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार

यावेळी संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ऑननरी सेक्रेटरी सर्वश्री जगदीश जेधे, विकास गोगावले, जनार्दन थोरात व पदाधिकारी उपस्थित होते.

विलास गव्हाणे यांनी ७ वर्षे शिवाजी मराठा सोसायटी नियामक मंडळ सदस्य , ५ वर्षे कारभारी मंडळ सदस्य तसेच बोरीपार्धी येथील इंग्लिश मीडियम स्कुलवर ५ वर्ष चेअरमन म्हणून काम केले आहे. निवडीबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल, बोरीभडकचे माजी सरपंच दशरथ कोळपे, विकी आतकीरे, पवन ढवळे यांनी अभिनंदन केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Crime News | यवत पोलिसांच्या रेकॉर्डवरील आठ सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई ; उरुळी कांचन येथील एकाचा समावेश

Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल

Yawat | केडगाव येथे खरेदीसाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर २ महिला चोरट्यांनी मारला डल्ला ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41
Next Post

Popatrao Gawde : वेळेत रूग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करावी ; माजी आमदार पोपटराव गावडे.. 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp