Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी सविता भोसेकर यांची बिनविरोध निवड..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 23 May 2023, 18:36

राहुलकुमार अवचट

Politics News : यवत , (पुणे) : बोरीऐंदी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतचे सरपंच जीवन पवार यांनी ठरल्याप्रमाणे वर्षभर कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदी सविता मंगेश भोसेकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. सरपंचपदी सविता मंगेश भोसेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी तथा यवत मंडल महसूल अधिकारी बी. एच. येडे यांनी जाहीर केले. (Politics News)

यावेळी ग्रामसेवक जाधव, गावकामगार तलाठी अभिमन्यू जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेस सहकार्य केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामसेवक जाधव यानीं सर्वांचे आभार मानले. नवनिर्वाचित सरपंच सविता भोसेकर यांचा सदस्य भानुदास कुदळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सविता भोसेकर यांचे महिला बचत गटात ही काम आहे.

 

दरम्यान, सरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावाच्या विकाससाठी सर्वांगीण प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सविता भोसेकर यांनी सांगितले. (Politics News)

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

CM Eknath Shinde News : गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजीटल मॅपींग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.