Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 24 May 2023, 19:30

राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : दौंड तालुक्यातील तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सुधारित आराखडा तयार करण्यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांची आमदार राहुल कुल यांनी नुकतीच बैठक घेतली. (To improve the electricity distribution system, MLA Rahul Kul held a meeting of the Mahavitaran Officers)

अधिकच्या निधीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या दिल्या सूचना

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २०२२ -२०२३ साठी यापूर्वी सुमारे ५ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील कालवधीत रोहित्र बदलणे, जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलणे, व विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी लागणाऱ्या अधिकच्या निधीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिल्या. (Yavat News)

यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. डी. शिंदे, उपकार्यकारी अभियंता एस.बी. कटके, विक्रम चव्हाण, कनिष्ठ अभियंता पी. एम. पिसाळ उपस्थित होते. (Yavat News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat Crime : यवत, केडगाव, कुसेगाव व सहजपुर येथील अवैध हातभट्टी धंद्यांवर यवत पोलिसांचे छापे ; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर ६ जणांवर गुन्हा दाखल

 

Yavat Murder Case | अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने, दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, यवत पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला केली अटक…

Yavat News : जागतिक परिचारिका दिनानिमित्त यवत येथे परिचारिकांचा सन्मान 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp