Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 19:46

Nashik News : नाशिक : दोन दिवसापुर्वी प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं. आदित्य याचा मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. तर प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा आज कार अपघातात मृत्यू झाला. ह्या घटना ताज्या असतानाच बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. या बातमीनंतर मनोरंजन विश्व पुन्हा शोकसागरात बुडाले आहे. (Famous actor Nitesh Pandey passed away due to acute heart attack)

अभिनेते नितेश पांडे असे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या अभिनेत्याचे नाव आहे. 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला अभिनेता सिरीयलआणि चित्रपटांतील दमदार भूमिकांमुळे घराघरांत पोहचला होता. (Nashik News) नाशिक येथे शूटिंगसाठी गेले असता तेथील एका हॉटेलमध्ये अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉपमध्ये झाले निधन

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते नितेश पांडे इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉप या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. संध्याकाळी त्यांनी जेवणाची ऑर्डरही दिली होती. मात्र जेवण करण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.  (Nashik News) हॉटेल स्टाफने पांडेंनी दिलेल्या जेवणाची ऑर्डर देण्यासाठी रुमची बेल अनेकदा वाजवली मात्र, खूप वेळ आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मास्टर चावीच्या सहाय्याने नितेश पांडेंच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी नितेश पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळले. रात्री त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला…

Nashik Crime | हृदयद्रावक..! नाशिकमध्ये उकळत्या तेलात भाजून सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत..!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp