Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Murder Case | अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने, दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, यवत पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला केली अटक…

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 19 May 2023, 9:52

राहुलकुमार अवचट

Yavat Murder Case | यवत : अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा काढल्याचा प्रकार दौंड तालुक्यातील भांडगाव येथे उघडकीस आला आहे. आपला पती काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेने यवत पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र यवत पोलिसांनी हालचाली करत, पत्नीसह प्रियकराला केली अटक केली आहे.

सुनील पांडुरंग जगताप (रा.भांडगाव ता. दौड) हे त्या खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असुन, याप्रकरणी शितल सुनिल जगताप हिच्यासह प्रियकर, अतुल प्रभाकर चौगुले (सध्या रा भांडगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा पाटेठाण ता.दौंड जि.पुणे ) या दोघांना यवत पोलिसांनी सुनिल जगताप याचा खुन केल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे.

विहिरीमध्ये मृतदेह पाण्यात तरंगत…

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडगाव येथील शितल जगताप यांनी आपला पती सुनील जगताप हे बेपत्ता झाल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात बुधवारी ( ता.१७ ) दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१८) या बेपत्ता असलेल्या सुनील जगताप याचा घरापासून काही अंतरावर असलेल्या बाळासाहेब भिंताडे यांच्या विहिरीमध्ये मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आला.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा छडा लावला.

फिर्यादी शितल जगताप व अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पती हे सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने शितल जगताप व तिचा प्रियकर अतुल चैघुले या दोघांनी १५ मे २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुनिल जगताप हे घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालुन खून केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Yavat Crime : दौंड तालुक्यातील पिंपळगावातील गुऱ्हाळ चालकाची तब्बल ४ लाखांची फसवणूक ; दोघांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Yavat Crime : घरफोडी व वाहने चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ; यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई 

 

Yavat News | यवत येथून १० वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण..!

 

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40
Next Post

Robbery at Pimperkhed :पिंपरखेड येथे दरोडा, सोने चांदी दागिन्यांसह पावणेसहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp