Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 1 October 2026, 8:40

सोलापूर : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावामुळे सोलापुरातील सात रस्ता परिसरात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चंद्रकुमार शिवा गुडशेललू असे मृत तरुणाचे नाव आहे. तो म्युनिसिपल कॉलनी परिसरात कुटुंबासह राहत होता. 30 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकारामुळे गुडशेललू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकुमारचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यामुळे पुढील आयुष्याबाबत त्याने अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, साखरपुड्यानंतर लग्नाच्या विषयावरून परिस्थिती बदलल्याचे सांगितले जात आहे.

तरुणीच्या कुटुंबाकडून लग्नाबाबत टाळाटाळ होत असल्याने चंद्रकुमार अस्वस्थ झाला होता. या परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसमुळे त्याच्या मनातील अस्वस्थता आणि भावनिक स्थितीची कल्पना येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

30 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजता त्याने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16
Next Post

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp