Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार भांडगाव गावातच थांबविण्याची मागणी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 30 May 2023, 19:06

Yavat News :  यवत: जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या काही दिवसात होणार आहे. संत तुकाराम महाराजांचा विसावा पालखी सोहळा जून्या रुढी परंपरे प्रमाणे भांडगाव गावातील मुख्य चौकात भाविकांच्या दर्शनासाठी थांबविण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Demand to stop Saint Shreshtha Tukaram Maharaj Palkhi ceremony in Bhanggaon village as per tradition)

दौंड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांनी केले महसूल प्रशासनाला निवेदन सादर

यवत येथील मुक्कामानंतर पालखी वरवंडकडे प्रस्थान करत असताना भांडगाव (ता. दौंड) येथे पूर्वी पासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा विसाव्यासाठी जुन्या परंपरेनुसार गावात थांबतो. ही अनेक वर्षापासूनची परंपरा असून विसाव्याच्या ठिकाणी पादुका दर्शनासाठी खोर, खुटबाव, एकेरीवाडी, पिंपळगाव वढाने, नारायणबेट, सुपा या गावांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.(Yavat News)  विसाव्या ठिकाणी ग्रामस्थांमार्फत आलेल्या भाविकभक्तांना व वारकऱ्यांना पिठले भाकरीचे जेवण दिले जाते. पालखीसाठी गावामध्ये नवीन रुंद रस्ता बनविण्यात आला आहे.

परंतु, गेल्या वर्षी गावात आलेली पालखी महामार्गावर नेऊन थांबविण्यात आल्याने वारकऱ्यांबरोबरच भाविकांचे व ग्रामस्थांचे मोठया प्रमाणावर हाल झाले. त्यामुळे पालखी सोहळा जून्या रुढी परंपरे प्रमाणे भांडगाव गावातील मुख्य चौकात भाविकांच्या दर्शनासाठी थांबविण्यात यावा. (Yavat News)  अशी मागणी करणारे निवेदन दौंड विधानसभा मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल दोरगे यांनी दौंडचे अतिरिक्त कारभार तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे दिले.

पालखी प्रमुख व प्रशासनाने भांडगाव ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करुन दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. (Yavat News) याबाबतीत लवकरच पालखी सोहळा प्रमुख यांना देखील निवेदन देणार असल्याचे विठ्ठल दोरगे यांनी यावेळी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : बोरीभडक येथे डीजे वाजवल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Yavat News : चौफुला सुपा रस्त्यावर ट्रकची जबर धडक; एकाचा मृत्यू

Yavat News : सोने-चांदी लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01
Next Post

Karmala Bribe : करमाळा येथील महिला मंडलाधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या रंगेहाथ पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp