Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 September 2026, 14:45

पुणे : गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना आता पुण्यात ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट पुन्हा अकॅशन मोडवर आले आहेत. ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाला थेट कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे आणि त्यांच्या टीमने ही नोटीस बजावली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणासंदर्भात नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मुद्यावरून पुणे प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.सण आणि परंपरा जरूर जपल्या पाहिजेत, परंतु उत्सव नियमांच्या चौकटीतच साजरे झाले पाहिजेत, अशी भूमिका या कायदेशीर पाऊलाद्वारे घेण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (सदानंद दाते),पुण्याचे पोलीस आयुक्त (अमितेश कुमार),पुणे महानगरपालिका आयुक्त,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे.

कायदेशीर नोटिशीतील प्रमुख मागण्या:

 

ध्वनी व लेझरवर बंदी: उच्च क्षमतेचे ॲम्प्लीफायर्स, डीजे (DJ) आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर शोवर तात्काळ बंदी आणावी.

वाहतूक आणि अतिक्रणावर कारवाई: रस्त्यांवरील मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळावी. पादचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाला अडथळा ठरणारे मंडप हटवून पालिकेने अतिक्रमावर कायदेशीर पावले उचलावीत.

सायलेन्स झोन व ढोल-ताशा मर्यादा: मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या नियमांनुसार ढोल-ताशा पथकांच्या संख्येवर मर्यादा आणावी. तसेच रुग्णालय, शाळा व न्यायालयांच्या 100 मीटर परिसरात ‘सायलेन्स झोन’चे काटेकोर पालन करावे.

प्रदूषण नियंत्रण व डेसिबल बोर्ड: CO2 कॉन्फेटी कॅनन्स, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर पूर्णपणे बंदी घालावी. ध्वनीची तीव्रता नागरिकांना दिसावी यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले बोर्ड’ बसवावेत.

प्रशासनाने या नोटिशीची गंभीर दखल घेऊन पुढील 3 दिवसांत केलेल्या उपायांची माहिती दिली नाही, तर मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात थेट अवमान याचिका दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोन तरुणांना मदत केली, पण त्याच गोष्टीवरून वाद पेटला! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण; अर्धा दात तुटला अन्…

Saturday, 17 October 2026, 10:46

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10
Next Post

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp