Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime : यवत, केडगाव, कुसेगाव व सहजपुर येथील अवैध हातभट्टी धंद्यांवर यवत पोलिसांचे छापे ; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर ६ जणांवर गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 24 May 2023, 10:32

राहुलकुमार अवचट
Yavat Crime : यवत : यवत, केडगाव, कुसेगाव व सहजपुर येथील अवैध हातभट्टी धंद्यांवर यवत पोलिसांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी तब्बल ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईमुळे यवत पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक

अविनाश अंतरात्मा गुडदावत (वय-२६), ज्योती संतोष गुडदावत (वय-३६), सिमा सलदेव गुडदावत (वय-३५, दोघी रा.सहजपुर, माकरवस्ती ता.दौंड), दिवराज शामु बिरावत (वय-१९, गाडमोडी, खामगांव ता.दौंड), नंदीनी संजय राठोड (वय-२४ रा. कुसेगाव) आणि विष्वा बलराम नानावत (रा.केडगाव, २२ फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.(Yavat Crime)

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत यवत येथील भुलेश्वर पायथा,यादव वस्ती येथे शेतामध्ये आरोपी अविनाश अंतरात्मा गुडदावत (वय २६) हा गावठी हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आला. (Yavat Crime) त्याच्याकडून हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ४२०० लिटर कच्चे रसायन इतर साधने, ३५ लिटर तयार दारू असा एकुण ९८,२५० रुपयांचा मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत सहजपुर गावच्या हद्दीतील बोरा ग्रुप कंपनीच्या शेताजवळील सरकारी कालव्याच्या बाजूला चोरून वीज वापरून आरोपी ज्योती संतोष गुडदावत (वय ३६), सिमा सलदेव गुडदावत (वय ३५ दोघी रा.सहजपुर, माकरवस्ती ता.दौंड) व दिवराज शामु बिरावत (वय १९ रा.गाडमोडी, खामगांव ता.दौंड) हे ९३०० लिटर कच्चे रसायन, १०५ लिटर तयार दारू असा एकूण २ लाख १६ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमालसह आढळून आले. (Yavat Crime)

 

तिसऱ्या घटनेत कुसेगाव येथे गावच्या हद्दीतील शेत जमिनीत आरोपी नंदीनी संजय राठोड (वय-२४ रा. कुसेगाव) ही १४ हजार किंमतीची नवसागर, बिबे, गुळ, झाडाची साल मिश्रित ४०० लिटर गावठी हातभट्टी गाळण्याचे काम करत असताना मिळुन आली.

चौथ्या घटनेत केडगाव गावाच्या हद्दीतील २२ फाटा येथील ओढ्याच्या कडेला आरोपी विष्वा बलराम नानावत (रा केडगाव २२ फाटा) ही बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टी तयार करण्याचे साहीत्य जवळ बाळगुन ४ हजार लिटर कच्चे रसायन व इतर साधने एकुन ७६ हजार ५०० किंमतीचा मुद्देमालासह गावठी दारू तयार करीत असताना आढळून आली. (Yavat Crime)  परंतु पोलीस येण्याची चाहूल लागतात सदर महिला ओढ्याच्या कडेला असलेल्या काट्यात पळून जाण्यात यशस्वी झाली.

दरम्यान, यवत पोलिसांनी एकाच वेळेस चार वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास ४ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ४ महिलांसह २ पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Yavat Crime) यवत पोलिसांनी केलेल्या या कारवाई त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat Crime : दौंड तालुक्यातील पिंपळगावातील गुऱ्हाळ चालकाची तब्बल ४ लाखांची फसवणूक ; दोघांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल…

Yavat Crime : घरफोडी व वाहने चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ; यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49
Next Post

Shirur News : तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांना 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गौरव पुरस्कार'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp