व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

?????????????????????????????????????????????????????????

Shikrapur News : जुन्या वादातून एकावर तलवार व लोखंडी गजाने मारहाण ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल..

अक्षय भोरडे Shikrapur News : तळेगाव ढमढेरे (पुणे) जुन्या वादातून दुचाकीवर निघालेल्या एकावर तलवार व लोखंडी गजाने जीवे मारण्याचा प्रयत्न...

Ranjangaon News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची मायंदाळी ; अथर्वशिष पठण व फुलांची आकर्षक सजावट

युनूस तांबोळी Ranjangaon News : शिरूर : स्वयंभू श्री महागणपतीला पहाटे अभिषेक पोशाख परिधान करून त्यानंतर सुवर्णअंलकार चढविले जातात. फुलांची...

Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थी निमित्त थेऊरला ‘भक्तीमळा’ फुलला ; “चिंतामणी”ला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी…

युनूस तांबोळी Sankashti Chaturthi :  (पुणे)  ; विविध रंगी फुलांनी सजलेले श्री चिंतामणी मंदिर, चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्ती ला...

Pune News : पैसे उधार न दिल्याने दुकानात धिंगाणा घालणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी भरचौकातून काढली धिंड!

Pune News : पैसे उधार न दिल्याने चंदननगर भागातील एका कपडे दुकानदार मालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या ४ गुन्हेगारांची चंदननगर पोलिसांनी भरचौकातून...

Yavat News : दापोडी येथे भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोकड केली लंपास ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचट Yavat News : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून घरातील रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना...

vacancy in pune air force school pune

Jobs News : ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये मेगा भरती ; तब्बल 1000 पदे भरली जाणार, पगार 69 हजारापर्यंत…

Jobs News : नवी दिल्ली : बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. कारण 'सेंट्रल बँक...

Breaking News : सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरण! माजी संचालक अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक ; ३ दिवस ईडी कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश

Breaking News : पुणे : पिंपरी येथील सेवा विकास बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने सेवा विकास बँकेचे माजी संचालक, माजी उपमहापौर...

Pune News : पुणे जिल्हा न्यायालयातील लिफ्ट बंद पडली, मग न्यायालयाने थेट खटल्याची सुनावणी तहकूब करून पुढे ढकलली…

Pune News : पुणे जिल्हा न्यायालयातील लिफ्ट वीजप्रवाह खंडित झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे सरकारी वकील तिसऱ्या मजल्यावरच्या न्यायदान कक्षात...

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला बेड्या ; डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांची संयुक्त कामगिरी..

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीला डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली...

Pune News : क्लास घेण्याच्या नावाखाली शिक्षकाने महिलेशी केले गैरवर्तन ; पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune News : अखिल भारतीय आयुषच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षेचे क्लास घेण्याच्या नावाखाली शिक्षकाने महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात...

Page 59 of 69 1 58 59 60 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!