Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ethanol Tanker Fire : इथेनॉलचा टँकर रस्त्यावर पलटी ; एका महिलेसह दोघांचा होरपळून मृत्यू ; चौघे गंभीर, नगर जिल्ह्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 14:41

Ethanol Tanker Fire : पाथर्डी, (नगर) : इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत एका प्रवासी महिलेसह दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात गुरुवारी दुपारी हा अघात झाला आहे.(Ethanol Tanker Fire)

इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटी.

टँकरचा सहचालक गणेश रामराव पालवे (वय ४२ रा. पालेवाडी) व सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी) या अपघातात दोघांचा मृत्य झाला. तर लहू सांडू पवार (वय ५३), सुमन लहू पवार (वय ४९), जगदीश जगन पवार (वय ३) कोमल जगन पवार (वय ७ रा. विसरवाडी ता. पैठण) हे जखमी झाले आहेत.(Ethanol Tanker Fire)

मिळलेल्या माहितीनुसार, इथेनॉल घेऊन जाणारा हा टँकर माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर उलटूला. त्यानंतर त्याला आग लागली. हे दृष्य पाहून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. अग्निशामक दलालाही बोलावण्यात आली. टँकरमधील पाच जणांना बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले.(Ethanol Tanker Fire) मात्र, सहचालक गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोघे टँकरमध्ये अडकल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. गणेश पालवे टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला. त्याचा चेहरा वगळता शरीर आगीमध्ये जळाले. तर महिला संपूर्ण भाजून मृत्यूमुखी पडली.(Ethanol Tanker Fire)

 

दरम्यान, जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस हवालदार नितीन दराडे, राम सोनवणे,अल्ताफ शेख, सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने टँकरची आटोक्यात आणून आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून नावे निष्पन्न केली.(Ethanol Tanker Fire)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Breaking News : काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.