Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 13:26

लोणी काळभोर, ता. ३ : अन्न व औषध प्रशासनाने कुंजीरवाडी येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील ‘श्री दत्त टी स्टॉल’ वर गुरुवारी (ता. २) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल६६ हजार ४८५ किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर दुकानासह लगतचे गोदाम सीलबंद करण्यात आले असून विक्रेता आणि पुरवठादाराविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळ प्रकाश माळी (रा. कुंजीरवाडी) व आप्पा कांचन (रा. उरुळी कांचन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टाव्हरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील ‘श्री दत्त टी स्टॉल’ वर गुटखा विक्री केली जात आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, दुकान आणि लगतच्या गोदामातून शासनाने बंदी घातलेला रजनीगंधा, विमल, आरएमडी, डायरेक्टर स्पेशल, मिराज, व्ही-१ तंबाखू आणि एम सेंटेड टोबॅको यासह विविध ब्रँडचा मोठा साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले, तर उर्वरित संपूर्ण साठा जप्त करून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या गोदामात जमा केला.

 

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये ६३३ विमल पानमसाला पाऊच, ४५० डायरेक्टर स्पेशल पानमसाला पाऊच, १५ बॉक्स मिराज सुगंधित तंबाखू, १३ बॉक्स रजनीगंधा पानमसाला, एक बॉक्स आरएमडी पानमसाला, १४७ व्ही-१ तंबाखू पाकिटे आणि एक बॉक्स एम सेंटेड टोबॅको असा एकूण ६६ हजार ४८५ किमतीचा साठा होता. तपासादरम्यान दुकान चालक गोकुळ माळी याने हा प्रतिबंधित माल आप्पा कांचन यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. मात्र, संबंधित मालाची कोणतीही खरेदी बिले किंवा वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत.

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही या पदार्थांचा साठा करून विक्री होत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे संबंधित विक्रेता आणि पुरवठादाराविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी खे. ल. सोनकांबळे, लोणी काळभोर पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस कर्मचारी तसेच पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादकांपर्यंत साखळीचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. या धडक कारवाईमुळे लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात आणखी कठोर कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00
Next Post

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.