Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानसभेत पोहोचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार : संभाजीराव झेंडे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 November 2024, 10:28

-बापू मुळीक

सासवड : पुरंदर तालुक्यातील वीर येथील गायरानातील परिसरात लोकांनी घरे बांधली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही अतिक्रमण काढल्यामुळे येथील नागरिक बेघर होतील, असा प्रश्न अॅडव्होकेट बिपिन शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून, सर्वसामान्य गोरगरिबांची घरे कोणीही काढू शकत नाही. विधानसभेत पोहोचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी यावेळी सांगितले.

वीर (ता.पुरंदर) येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कोपरा सभेमध्ये संभाजीराव झेंडे बोलत होते. गायरानातील हा घराचा प्रश्न राज्यस्तरीय आहे, त्यामुळे विधिमंडळात ठराव करून तो सोडवावा लागेल. यासाठी मी प्रयत्न करेल, असे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. सर्व समावेशक चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे हे उमेदवार दिले आहेत. उभ्या असलेल्या तीनही उमेदवारांची चेहरे पाहिले असता स्वच्छ चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे यांचेच नाव पुढे येते. तेव्हा त्यांच्या घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून संभाजीराव झेंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आव्हान निरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप यांनी केले.

सामाजिक विषयाची जाण असलेले तसेच सदाशिव अण्णा झेंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांनी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात चारा वाटप केला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, दत्ता झुरंगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, ऋतुजा धुमाळ, सागर धुमाळ, आकाश धुमाळ, बिपिन शिंदे, राहुल कापरे, राहुल गायकवाड, वैभव वचकल, महेश धुमाळ, रामा धुमाळ, विकास हेंद्रे, मनोज कुंभार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वीर आणि पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांची सभा रविवारी (दि. 17) सासवड येथे पालखी तळावर असणार आहे. सर्वसमावेशक चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे हे उमेदवार दिले आहेत. उभ्या असलेल्या तीनही उमेदवारांचे चेहरे पाहिले असता स्वच्छ चेहरा म्हणून उमेदवार संभाजीराव झेंडे यांचेच नाव पुढे येते. रविवारी सासवड येथे पालखी तळावर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी प्रतिनिधीला दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06
Next Post

'मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या...' : देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp