Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : नाथाचीवाडी येथील मंजूर असलेल्या ७० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 14:21

संदीप टुले

Daund News : (पुणे) : आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या ७० लाख रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन नाथाचीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. ०६) करण्यात आले आहे.(Daund News)

७० लाख रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन.

भीमा पाटसचे माजी संचालक संजय इनामके यांनी या रस्त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे तर या निधीसाठी आमदार राहुल कुल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

 

या निधीमध्ये ईरिकेशन ऑफिस ते माटोबा मंदिर रोड (५० लाख), व आवाळे वस्ती रोडसाठी (२० लाख) या दोन रस्त्यांची फार दिवसापासून दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून नागरिकांना अक्षरशः चिखल तुडवत जावे लागत होते.(Daund News)

दरम्यान, या रस्त्याचा फायदा जवळपास २५०० ते ३००० असलेल्या लोक वस्तीला होणार असून डांबरीकरण होणार असल्यामुळे या रस्त्याचा कायमचाच प्रश्न मिटणार आहे.(Daund News)

भीमा पाटसचे माजी संचालक संजय इनामके म्हणाले, “दौंड चे आमदार हे विकासाचा महामेरू असून ते आपल्याला कधीच निधी कमी पडून देणार नाही ,त्यांनी निधी मंजूर केल्यामुळे माटोबा मंदिर पर्यटनास चालना मिळणार आहे.(Daund News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pimpari News : अवघ्या १५ मिनीटांत तीन गाड्यांच्या काचा फोडून ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास ; पिंपरीतील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.