Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : अवघ्या १५ मिनीटांत तीन गाड्यांच्या काचा फोडून ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास ; पिंपरीतील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 7 July 2023, 14:39

Pimpari News पिंपरी, (पुणे) : पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन फोर व्हिलरच्या काचा फोडून चोरट्यांनी गाड्यातील रोख रक्कम व लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०१) रात्री साडे आठ ते पावणे नऊ या १५ मिनीटांच्या कालावधीत तळेगाव-चाकण रोडवरील एमआरएफ शोरूम जवळ घडली आहे.(Pimpari News)

याप्रकरणी एका महिलेने तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची क्रेटा गाडीची काच फोडून रोख १२ हजार, दुसरी क्रेडा गाडीमधून १० हजार रुपये तर आणखी एका गाडीतून २० हजार रुपयांचा लॅपटॉप व कागदपत्रे एसा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अवघ्या १५ मिनीटांमध्ये गाड्यांच्या काचा फोडून रक्कम चोरीला गेली आहे. तळेगाव पोलिस तपास करीत आहेत.(Pimpari News)

 

दरम्यान आणखी एका घटनेत पिंपळे सौदागर येथे चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तब्ब्ल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (ता. ०२) पहाटे साडे तीन ते चार या अर्धा तासाच्या कालावधीत घडला.(Pimpari News)

अचलरामजी गोमारामजी चौधरी (वय ४२, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpari News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे सौदागर येथे न्यु बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील रोख १ लाख ५३ हजार व कामगाराचा दोन हजाराचा मोबाईल असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.(Pimpari News)

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Ethanol Tanker Fire : इथेनॉलचा टँकर रस्त्यावर पलटी ; एका महिलेसह दोघांचा होरपळून मृत्यू ; चौघे गंभीर, नगर जिल्ह्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.