Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलांची परीक्षा फी भरणं पडलं महागात..; कसबा मतदारसंघातील ‘त्या’ उमेदवाराला आयोगानं बजावली नोटीस; नेमकं काय घडलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 11:43

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराणे चांगलाच रंग पकडला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत, पण आचारसंहिता असल्यामुळे अनेक जण अडचणीत सुद्धा येतांना दिसत आहेत. असाच एक उमेदवार अडचणीत आल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मनसे उमेदवार एका मुलांची परीक्षा फी भरल्यामुळे अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनसेचे कसबा पेठचे उमेदवार गणेश भोकरे यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुण्यात याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. गणेश भोकरे यांनी मतदारसंघातील मुलांची परीक्षेची फी भरली, म्हणून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीच्या काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत. असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘फी भरून जर मी काही चूक केली असेल, तर असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे..’ असे भोकरे यांनी म्हटले आहे. जी लोक काम करत नाहीत त्यांच्यावर कुठले गुन्हे नसतात, मी काम करतो तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले. पुण्यातील एसएसपीएम या शाळेमध्ये पात्रे भाऊ शिकतात. एक आठवीला आणि एक नववीला आहे. शाळेने त्यांना 75 हजार रुपये फी भरा असं सांगितलं होतं. मात्र घरची परिस्थिती नसल्याने ते फी भरू शकत नव्हते.

शाळेने त्यांना शाळेतून फी भरण्याचा तगादा लावला होता. पात्रे यांनी मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती सांगितली. यावेळी गणेश भोकरे हे मुलांना घेऊन शाळेत गेले व शाळेला दोन्ही मुलांचे वीस हजार रुपये फी भरली. शाळेची फी भरली म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गणेश भोकरे यांना हा खर्च निवडणूक खर्चात धरला जाणारा आहे, याबाबतची नोटीस पाठवली आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09
Next Post

राज्यात आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत 536 कोटींची मालमत्ता जप्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp