व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Film News : बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्याने अशोक कुमार यांची बदलली ‘किस्मत’; बॉक्स ऑफिसवर मिळवलं मोठं यश…

Film News : मुंबई : बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ज्याने अभिनेते अशोक कुमार यांचे नशीबच बदलले. होय, आपण बोलत आहोत...

Big News : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी करणार 1.25 लाख कोटींची गुंतवणूक

Big News : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने 2024 ते आर्थिक वर्ष 2031 दरम्यान...

Pimpri News : जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने वार ; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर, निगडीतील घटना..

पिंपरी, (पुणे) : जुन्या वादाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे...

शिरवळ येथील जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करा ; ग्रामस्थांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, शिरवळ पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..

जीवन सोनवणे खंडाळा, (सातारा) : शिरवळ (ता. खंडाळा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रस्तावित ठिकाणी होण्यासाठी...

Nifty hits record high Sensex jumps 1200 points. Is RBI behind the sugar rush

Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती

Mumbai News : मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रमी डिमॅट खाती उघडण्यात आली...

Big News : मोबाईल निर्यातीत झाली दुपटीने वाढ; आयफोनचा निम्म्याहून अधिक वाटा

Big News : नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत भारतातून मोबाईल फोनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन सुमारे 45,700 कोटी...

Tv News : ‘KBC’च्या सेटवरचा वाढदिवस असतो ‘खासम् खास’; ‘बिग बीं’च्या वाढदिवसानिमित्त…

Tv News : मुंबई : 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस ते सोबत असोत, नसोत परंतु ज्या निर्मितीशी त्यांचा संबंध...

Breaking News : पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा अजित पवार यांनी दिला राजीनामा ; राजीनाम्याचे कारण दिलं…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा आज (दि.१०) दिला. पक्ष, संघटना आणि...

Film News : ‘डॉन’साठी नव्हतं लिहिलं गेलं ‘ते’ गाणं; सिनेमा पूर्ण झाल्यानंतर झालं गाण्याचं शूटिंग…

Film News : मुंबई : 1978 साली प्रदर्शित झालेला 'डॉन' चित्रपट बॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात...

Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?

Big News : मुंबई : रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी किरकोळ महागाई दराचा 5.4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे....

Page 10 of 69 1 9 10 11 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!