Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्याने अशोक कुमार यांची बदलली ‘किस्मत’; बॉक्स ऑफिसवर मिळवलं मोठं यश…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 9:50

Film News : मुंबई : बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ज्याने अभिनेते अशोक कुमार यांचे नशीबच बदलले. होय, आपण बोलत आहोत ‘किस्मत’ या सिनेमाविषयी. या सिनेमाने एक नाही, दोन नाही तर तब्बल 32 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेते अशोक कुमार यांच्या 1943 मध्ये आलेल्या ‘किस्मत’ या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली.

या सिनेमाला चांगलीच पसंती

‘किस्मत’ सिनेमाच्या यशाचे रहस्य ही त्याची थीम होती. एकीकडे अशोक कुमार यांचा हा सिनेमा बोल्ड थीमवर बनलेला हिंदी सिनेमा ठरला. ज्यामध्ये नायक तीन वेळा जेलमधून बाहेर येतो. तर कुमारी मुलगी जी लग्नाआधी गर्भवती होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाका लावला होता. त्यावेळी जग दुसऱ्या महायुद्ध पाहत होते तर दुसरीकडे अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’ या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टी स्वातंत्र्यापूर्वीच पुढे नेली.

बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा सिनेमा दीर्घकाळ चित्रपटगृहांमध्ये चालत राहतो, असे अनेकदा दिसून येते. अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’पासून त्याची सुरुवात झाल्याचे पाहिला मिळाले. रिलीज झाल्यानंतर ‘किस्मत’ अशा पद्धतीने यशस्वी ठरला की त्याची चर्चा बराच काळ सुरू राहिली. या सिनेमाने खरोखरच अशोक कुमार यांची ‘किस्मत’च बदलली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19

पीएमआरडीएचे 9 कोटी रुपये गेले मातीत; उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्यावर 4 फूट मातीचा राडारोडा, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी..

Wednesday, 2 September 2026, 17:16

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

Wednesday, 2 September 2026, 16:46

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01
Next Post

Pune News : मोबाईल न दिल्याने १६ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; पुण्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp