Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मोबाईल न दिल्याने १६ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; पुण्यातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 10:05

Pimpri News : पिंपरी, (पुणे) : आई-वडीलांनी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. ११) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

मोबाईल साठी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

आर्या गणेश सावंत (वार्य- १६, रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू, मूळ रा. सांगोला, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सावंत हे कुटुंबीयांसोबत देहू या ठिकाणी राहतात. मुळचे ते सांगोला येथील असून आर्या हिचे वडील गणेश सावंत आणि आई देखील इंजिनिअर आहेत. सावंत दाम्पत्याला दोन मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती. बुधवारी आर्या हिने मोबाइल मागितला. मात्र, आईवडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला.

दरम्यान, आर्या हिने त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37
Next Post

Pimpri News : आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली; उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल ; अशी धमकी देत लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp