Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली; उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल ; अशी धमकी देत लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग;

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 10:20

Pimpri News : पिंपरी, (पुणे) : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तरुणीने नकार दिला असता एका २७ वर्षीय तरुणाने विनयभंग करून रुग्णवाहिकेची काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी येथे हि घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी ताब्यात

कृष्णा हनुमंत पुजारी (वय- २७ रा. काळेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाकड येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करते. त्या कामाला जाण्यासाठी फिनोलेक्स चौकापर्यंत पायी चालत जात होत्या. त्यावेळी कृष्णा याने फिर्यादी यांचा दुचाकीवरुन पाठलाग करुन आडवले. मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का, असे म्हणत त्याने लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तरुणीने नकार दिला. या रागातून आरोपीने तरुणीचा विनयभंग केला.

दरम्यान, आरोपीने तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तसेच मंगळवारी (ता. १०) पहाटे तीनच्या सुमारास सदर मुलीच्या रुग्णवाहिकेच्या काचेवर दगड मारुन काच फोडून नुकसान केले. आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली आहे. उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल, असे म्हणून फिर्यादी यांना धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Saswad Latest News : शर्यतीदरम्यान विहिरीत कोसळला बैलगाडा ; २१ लाख रुपयांच्या एका बैलाचा जागीच मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.