Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने वार ; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर, निगडीतील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 20:04

पिंपरी, (पुणे) : जुन्या वादाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. ११) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील निगडीतील ओटास्कीम येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आकाश दूनधव (वय – २२ रा. ओटास्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आनंद उर्फ दादा राजू गवळी असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडीमधील ओटास्कीम येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मागील वादाचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर धारदार हत्याराने वार केले. यावेळी आरोपी वार करून फरार झाले. त्यामध्ये आकाश दुनघव याचा जागेवरच मृत्यू झाला तर आनंद उर्फ दादा गवळी हा तरुण जखमी झाला.

मृत तरुणाच्या नातेवाईकाने आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे ठरवले आणि सर्वजण निगडी पोलिस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना धारेवर धरले. निगडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कारवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

दरम्यान, पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत. मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post

बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्याने अशोक कुमार यांची बदलली 'किस्मत'; बॉक्स ऑफिसवर मिळवलं मोठं यश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp