Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉलिवूडचा पहिला सिनेमा ज्याने अशोक कुमार यांची बदलली ‘किस्मत’; बॉक्स ऑफिसवर मिळवलं मोठं यश…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 October 2023, 20:35

मुंबई, ता.१२  : बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ज्याने अभिनेते अशोक कुमार यांचे नशीबच बदलले. होय, आपण बोलत आहोत ‘किस्मत’ या सिनेमाविषयी. या सिनेमाने एक नाही, दोन नाही तर तब्बल 32 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेते अशोक कुमार यांच्या 1943 मध्ये आलेल्या ‘किस्मत’ या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली.

‘किस्मत’ सिनेमाच्या यशाचे रहस्य ही त्याची थीम होती. एकीकडे अशोक कुमार यांचा हा सिनेमा बोल्ड थीमवर बनलेला हिंदी सिनेमा ठरला. ज्यामध्ये नायक तीन वेळा जेलमधून बाहेर येतो. तर कुमारी मुलगी जी लग्नाआधी गर्भवती होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाका लावला होता. त्यावेळी जग दुसऱ्या महायुद्ध पाहत होते तर दुसरीकडे अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’ या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टी स्वातंत्र्यापूर्वीच पुढे नेली.

बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा सिनेमा दीर्घकाळ चित्रपटगृहांमध्ये चालत राहतो, असे अनेकदा दिसून येते. अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’पासून त्याची सुरुवात झाल्याचे पाहिला मिळाले. रिलीज झाल्यानंतर ‘किस्मत’ अशा पद्धतीने यशस्वी ठरला की त्याची चर्चा बराच काळ सुरू राहिली. या सिनेमाने खरोखरच अशोक कुमार यांची ‘किस्मत’च बदलली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंकी काटकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट! धर्मांतर, मारहाण अन् कला केंद्रांमध्ये अत्याचार; सर्फराजने असा केला छळ

Wednesday, 30 September 2026, 12:43

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18

मुंबईत मृत्यूनंतरही 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह! अमेरिकेतल्या टेक्नोलॉजीनं ‘भविष्यात पुन्हा जिवंत होईल’ या आशेने कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

Wednesday, 30 September 2026, 12:02

दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्राच्या तिजोरीची कसोटी ; महसुली तूट, वाढते कर्ज आणि कल्याणकारी खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर दुहेरी आव्हान

Wednesday, 30 September 2026, 11:55

आधी धमक्या, मग खंडणीची मागणी! बिल्डरकडून 1.35 लाख घेतल्याचा आरोप; रबाळे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 30 September 2026, 11:39
Next Post
Katraj mantarwadi to theurphata ring road work not started since last 30 years pune

गडकरी साहेब, तुमच्याच काळापासून रखडलेला रिंग रोड एकदाचा मार्गी लावा; पुर्व हवेलीमधील नागरिकांची अपेक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp