Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते : आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 10:55

Pune News : माढा : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही आई-वडील व गुरुंचे संस्कार, शिस्त, ज्ञान व अनुभवाची शिदोरी खूपच महत्त्वाची आहे. आई-वडील व गुरुंनी मुलांना अचूक मार्गदर्शन केले, वेळोवेळी त्यांना त्यांच्या चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, वाईट संगतीमुळे वर्तन बिघडत असल्यास कान उघडणी केली तसेच त्यांच्या चांगल्या गोष्टींचेही भरभरून कौतुक करुन शाबासकीची थाप दिल्यास, मुलांचे करिअर नक्कीच घडते, असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांनी केले.

एमपीएससी परीक्षेतून निवड 

अंजनगाव (खे.) शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान थोरात यांची केंद्रप्रमुखपदी व देवडीचे डॉ. ओंकार थोरात यांची एमपीएससी परीक्षेतून पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल यशस्वी पिता-पुत्राचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

या वेळी विठ्ठलवाडी येथील समस्त गुंड परिवाराच्या वतीने नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात व पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांचा सत्कार सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात यांनी सांगितले की, स्वतःच्या मुलांबरोबरच जेव्हा आपल्या हाताखाली शिक्षण घेतलेले विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदावर विराजमान होतात, तेव्हा शिक्षकांना खरा आनंद व आत्मिक समाधान लाभते. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आपापले काम प्रामाणिकपणे बजावले तर भावी पिढी ज्ञानाने सक्षम व स्वावलंबी बनण्यास मदत होईल.

 

सत्काराला उत्तर देताना नूतन पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही चांगले गुण व क्षमता असणे गरजेचे असते. त्यांच्या जोडीलाच प्रामाणिक कष्ट, जिद्द, चिकाटी हवी. ध्येय प्राप्तीसाठी नुसती इच्छाशक्ती असून चालत नाही तर त्याला कृतीची जोड दिली तरच कोणत्याही क्षेत्रात अपेक्षित यश संपादित करता येते.

या वेळी शांताबाई गुंड, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, विठ्ठलराव शिंदे पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड, सहशिक्षिका माधुरी वागज, सुरेखा थोरात, मेघना गुंड, शिवम गुंड, मेघश्री गुंड, समृद्धी गुंड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘ग्रामपंचायत अधिकारी युनियन’चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

Tuesday, 1 September 2026, 17:24

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36
Next Post

ICC World Cup 2023 : गतविजेत्या चॅम्पियन इंग्लंडला हरवून अफगाणिस्तानने बनवला नवा विक्रम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp