Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ICC World Cup 2023 : गतविजेत्या चॅम्पियन इंग्लंडला हरवून अफगाणिस्तानने बनवला नवा विक्रम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 October 2023, 11:03

ICC World Cup 2023 : नवी दिल्ली : अफगाणिस्तानने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या १३ व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी मोठा पराभव केला आहे. इंग्लंड संघाचा विश्वचषकातील हा दुसरा पराभव आहे. याआधी इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध एक विजय मिळाला आहे.

इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव

इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप २०२३ च्या पॉईंट्स टेबलमध्ये आपलं खातं उघडलं. दरम्यान याचा फटका ऑस्ट्रेलियाचा टीमला देखील बसला आहे.

अफगाणिस्तानचा तीन सामन्यांमधला हा पहिला विजय आहे. यापूर्वी बांगलादेश आणि भारताविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४९.५ षटकांत सर्व गडी गमावून २८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४०.३ षटकांत केवळ २१५ धावाच करू शकला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी वर्ल्ड कपमधील ११४ धावांची विक्रमी भागेदारी केली. अखेर अफगाणिस्तानने ४९.५ ओव्हरमध्ये २८४ रन्स करत ऑलआऊट झाली.

 

दरम्यान, अफगाणिस्तानने दिलेल्या २८५ रन्सचं आव्हान पार करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट लवकर बाद झाले. त्यानंतर सलामीवीर डेविड मलान आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडला सावरलं. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स आणि जॉस बटलर हे तगडे फलंदाज सपशेल फेल ठरले. अखेर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या टीमने गुडघे टेकले.

इंग्लंडच्या पराभवाचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाला..
पाच वेळा विश्वविजेती असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला वर्ल्डकपमध्ये एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानची टीम १० व्या नंबरवर होती. तर नवव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया होती. मात्र अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलियाची टीम १० क्रमांकावर पोहोचली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवाचा मोठा फटका ऑस्ट्रेलियालाही बसला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55
Next Post
Unknown man attacked on loco pilot near vasai virar mumbai

अज्ञाताने मालगडीच्या सहाय्यक लोकोपायलटला मारला दगड, लोकोपायलट जखमी; वसई रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp